विवेक तोटेवार, वणी: अवैध गोवंश तस्करीविरोधात शिरपूर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत 34 गोवंशीय बैलांची सुटका केली. या कारवाईत ₹26.80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
13 मे 2026 रोजी रात्री शिरपूर-चारगाव चौकी मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. गुप्त माहितीनुसार संशयित अशोक लेलँड कंटेनर वाहनाची तपासणी करण्यात...