🙏🙏🙏नमस्कार आता उजाडेल कविता इयत्ता सहावी बघणार आहोत.
______________
आता उजाडेल कविता इयत्ता सहावी | Marathiआता_उजाडेल !खिन्न आंधळा अंधारआता ओसरेल पारलहरीत किरणांचाकलाबतू मोहरेलआता उजाडेल !
शुभ्र आनंदाच्या लाटागात फुटतील आतामृदु गळ्यांत खगांच्याकिलबिल पालवेलआता उजाडेल !
वारा हसेल पर्णातमुग्ध हिरवेपणातगहिवरल्या प्रकाशीदहिंवर ...