पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर पोलिसायंत्रणा सतर्क; केली प्रत्येकाची ओळख परेड
*जम्मू- कश्मिर मधील तीन जण सावंतवाडीत घरोघरी फिरून मागत होते चंदा
*हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड .
पोलिसांनी आरधर कार्डावरील पत्त्याची शहानिशा करून फिरविले माघारी