कर्नाटकचे नागरी हक्क अंमलबजावणी विभागाचे पोलीस महासंचालक (DGP) के. रामचंद्र राव यांना राज्य सरकारने तडकाफडकी निलंबित केले आहे. राव यांचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात के. रामचंद्...
