पुणे : पुण्यातील बाणेर परिसरातील रायकर फार्महाऊस येथे ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरच्या मालकालाच प्रेमाला विरोध केल्यामुळे जीव गमवावा लागला असल्याची घटना उघडकीस आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सहा ऑगस्टच्या सकाळी 11.30 वाजता एका महिलेला होणाऱ्या त्रासाला विरोध केल्यामुळे जागामालक घनश्याम संजय रायकर (वय 49) यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आ...