Please turn JavaScript on

Prahaar.in

Want to stay in touch with the latest updates from Prahaar.in? That's easy! Just subscribe clicking the Follow button below, choose topics or keywords for filtering if you want to, and we send the news to your inbox, to your phone via push notifications or we put them on your personal page here on follow.it.

Reading your RSS feed has never been easier!

Website title: Prahaar.in | Marathi News: Latest Marathi News, PrahaarNews Live, Marathi News Live – Prahaar.in

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  70 / week

Message History

मुंबई :  स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो, पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी जीवनाला एक कलाटणी मिळते आणि त्याचे बरे वाईट परिणाम भोगत आपण एका स्थित्यांतरात पोहोचतो. ‘गमन’ हा चित्रपट याच विषयावर भाष्य करतो. मनोज नाईकसाटम लिखित 'कोकण मराठी परिषदेचा पुरस्कार' प्राप्त ‘अपरांत’ कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. तसेच चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन मनोज न...


Read full story

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या अहिल्याबाई होळकर स्टेडियममध्ये पार पडला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. पण त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडने दमदार पुनरागमन केलं. दोन्ही सामन्यांमध्ये डॅरिल मिचेल भारतीय संघावर भारी पडला. दोन्ही सामन्यांमध्ये शतक झळकावून तो ...


Read full story

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘ मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने भारतात जिंकलेली ही पहिलीच एकदिवसीय सामन्याची मालिका आहे. २०२७च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारताकडे १८ एकदिवसीय सामनेच आहेत आणि त्यापैकी ३ सामने झाले. या मालिकेतील पराभवामुळे भारताच्या वर...


Read full story

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने २५ मे नंतर होणाऱ्या बंगळूरु येथील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटर बंगळूरु एरिया स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान पार पडणार आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस संगरेशी यांनी ही घोषणा केली. येत्या मे-जून महिन्यात याठिकाणी निव...


Read full story

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा समावेश होणार की नाही हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमधील वाद अजून मिटलेला नाही. दोघांमधील तणाव सध्या वाढला असून बांगलादेश सतत त्यांचे सामने हे श्रीलंका किंवा पाकिस्तानला हलवण्याची मागणी करत आहे. मात्र आयसीसीने बांग...


Read full story