Please turn JavaScript on
PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live. icon

PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.

Want to know the latest news and articles posted on PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.?

Then subscribe to their feed now! You can receive their updates by email, via mobile or on your personal news page on this website.

See what they recently published below.

Website title: न्यूज पोर्टल | वेगवान, विश्वासार्ह आणि रिअल-टाइम रिपोर्टिंग

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  9.76 / day

Message History

आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; मंत्रिमंडळाचा निर्णय; वाहतूक प्रकरणांच्या जलद निपटाऱ्याचा मार्ग मोकळा

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, शहराच्या न्यायिक आणि प्रशासकीय विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्...


Read full story

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये यंदाच्या पावसाळ्यात मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.  शहरातील खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धपातळीवर बुजवण्यात यावेत. दोषी ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची  मागणी शिवसेना गटनेते  विश्वजीत बारणे यांनी महापालिकेचे आयुक्त


Read full story

पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी आयटी पार्क परिसरात सुरक्षा यंत्रणांची सज्जता, समन्वय आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद क्षमता तपासण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) आणि युनायटेड स्टेट्स आर्मीच्या सैनिकांनी संयुक्तपणे भव्य मॉक ड्रिलचे आयोजन केले. या सरावाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.


Read full story
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराच्या ऐतिहासिक विकास प्रवासावर आधारित पुस्तकाच्या लोकार्पणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शहरात येण्याची विनंती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी शहा यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड हे देशातील स...

Read full story

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते डांगे चौक–चिंचवड मार्गावरील बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे संरक्षक कठडे मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटले असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. वि...


Read full story