Please turn JavaScript on
Nashik Calling – Nashik News in Marathi icon

Nashik Calling – Nashik News in Marathi

Want to keep yourself up to date with the latest news from Nashik Calling – Nashik News in Marathi?

Subscribe using the "Follow" button below and we provide you with customized updates, via topic or tag, that get delivered to your email address, your smartphone or on your dedicated news page on follow.it.

You can unsubscribe at any time painlessly.

Title of Nashik Calling – Nashik News in Marathi: "Nashik Calling – Nashik News in Marathi"

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  4 / day

Message History

नाशिक। दि. १३ मे २०२६: नाशिक जिल्ह्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई करत शिवनिका संस्थानचे माजी सचिव तसेच जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला यांना अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, खरातच्या चौकशीत आवारे याचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

...

Read full story

मुंबई/नाशिक। दि. १३ मे २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्...


Read full story

नाशिक। दि. १३ मे २०२६: बँक अधिकाऱ्याचे सोंग घेऊन सायबर भामट्यांनी एका ८० वर्षीय वृद्धाची तब्बल ९५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काठे गल्ली परिसरात राहणाऱ्या वृद्धाला दुपारी साडेदोनच्या सुमारास अनोळखी क्...


Read full story

नाशिक। दि. १३ मे २०२६: महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यात विक्रमी तापमानाचा सामना केल्यानंतर मे महिन्यातही उन्हाचा तडाखा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांत पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

विशेषतः मध्य महाराष्ट्र...


Read full story

नाशिक। दि. १२ मे २०२६: राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) २०२६ च्या कथित पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक येथून एका युवकाला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या युवकाने परीक्षेपूर्वी ‘गेस पेपर’ची छापील प्रत मिळवल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा तपास राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपकडून (SOG) केला जात आहे.

अटक करण्यात आलेल्या युवकाचे...


Read full story