Please turn JavaScript on
Kalnirnay icon

Kalnirnay

Subscribe to Kalnirnay’s news feed.

Click on “Follow” and decide if you want to get news from Kalnirnay via RSS, as email newsletter, via mobile or on your personal news page.

Subscription to Kalnirnay comes without risk as you can unsubscribe instantly at any time.

You can also filter the feed to your needs via topics and keywords so that you only receive the news from Kalnirnay which you are really interested in. Click on the blue “Filter” button below to get started.

Website title: Kalnirnay | India's Premier Almanac Maker | Buy Calmanac Online

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  0.75 / day

Message History

सोया पनीरची खीर साहित्य: १ लिटर सोया मिल्क, १५० ग्रॅम सोया पनीर, १/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकता), १/२मोठा चमचा तूप, चिमूटभर केशर, २-३ मोठे चमचे काजू-बदामाचे काप, १/४ छोटा चमचा वेलची पावडर, १ मोठा चमचा सोयाबीनचे पीठ, १/२ वाटी दूध. कृती: सोयाबीनचे पीठ दुधात कालवून घ्या.पनीरचे अगदी छोटे-छोटे क्यूब्ज करून घ्या. जाड बुडाच्या […]Powered by

Read full story
पिंपल्स का येतात? आजच्या चढाओढीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला स्वतःला नीटनेटके व प्रभावशाली दिसावे असे वाटते. त्यात चेहरा ही पहिली पायरी ठरते. चेहऱ्याच्या त्वचेवर प्रथमदर्शनी दिसणाऱ्या अनेक तक्रारींपैकी प्रामुख्याने दिसणारी तक्रार म्हणजे मुरुम येणे. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्त आणि ग्रीकमध्ये लोक याला ‘अॅक्ने’ हा शब्द वापरायचे. या समस्येवर अनेक उपाचर पद्धती करत, त्यात गंधक,...

Read full story
कथा कार्बोहायड्रेट्सची… आहार-नियमन (Dieting) म्हणजे वजन कमी करण्याची गुरुकिल्ली, हे समीकरण सर्वश्रुत आहेच. मग प्रहार पडतो तो कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सवर. कोणी सांगतो कमी खा, कोणी सांगतो भात-चपाती वर्ज्य करा वगैरे वगैरे… मुळात वजन कमी करण्याबद्दल आणि कर्बोदकांबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत : मिथके (Myths) : १.    सर्व कर्बोदके वजन वाढवतात : हे सत्य नाही. कर्बोदकांचे द...

Read full story
अळूच्या पानांचा डोलमा साहित्य: १/२ कप शिजवलेला भात, प्रत्येकी ३ छोटे चमचे मुगाची, चण्याची डाळ, अळूची पाने, प्रत्येकी १/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदापात, सिमला मिरची व बेसन, प्रत्येकी १ छोटा चमचा बारीक चिरलेला लसूण, आले-मिरची पेस्ट, काळीमिरीपूड, २ छोटे चमचे लिंबूरस, चवीनुसार मीठ. कृती: मूग व चण्याची डाळ धुऊन ५ तास भिजत ठेवा. डाळींमधून […]Powered by

Read full story
कांदा महोत्सव वाचायला गंमतीदार वाटेल, पण विदर्भात मे महिन्यात घरोघरी कांद्याचे एवढे विविध प्रकारचे पदार्थ बनवतात की खरोखरच तिथे उन्हाळ्यात ‘कांदा महोत्सव’ सुरू आहे की काय, असे एखाद्याला वाटू शकते. उन्हापासून वाचण्यासाठी तिथे खाण्यामध्ये कांद्याचा अतिरिक्त प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच तिथल्या लोकांना (काही अपवाद वगळता) उन्हाचा त्रास जाणवत नाही. कांदा घालून नाना प्रकारच्या क...

Read full story