Please turn JavaScript on
Hellobuldanafeed icon

Hellobuldanafeed

Follow Hellobuldanafeed's news and updates in a matter of seconds! We will deliver any update via email, phone or you can read them from here on the site on your own news page.

You can even combine different feeds with the feed for Hellobuldanafeed.

Subscribing and unsubscribing is fast, easy and risk free.

The whole service is free of cost.

Hellobuldanafeed: Hellobuldanafeed

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  3.4 / day

Message History

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय अखेर शासनाने घेतला आहे. बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आता ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा’ असे नाव देण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून या...


Read full story

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चांडक लेआऊट, चिखली रोड परिसरात ‘लेक हक्काची वृद्धाश्रम’ या नावाने सुरू असलेला उपक्रम आज माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरत आहे. सीमा धामणे या तरुणीने कोणतीही शासकीय मदत न घेता, स्वतःच्या जिद्दीच्या बळावर हा वृद्धाश्रम उभारला आहे. सध्या येथे 18 वृद्धांना आधार मिळत असून, आणखी 20 जण प्रतीक्षेत आहेत.

महागाईच्या काळात एकट्या व्यक्तीने एवढा मो...


Read full story

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात साहित्यप्रेमींसाठी एक खास पर्वणी सज्ज झाली आहे! बुलडाणा अर्बन परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘बहारदार काव्यमैफिल’ येत्या २ मे रोजी गोवर्धन सभागृहात रंगणार असून, काव्यरसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सायंकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या या मैफलीत महाराष्ट्रातील नामवंत कवी आपल्या शब्दांच्या जादूने प्रेक्षकां...


Read full story

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून पेटलेला वाद आता थेट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या गळ्यात येऊन अडकला आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार पलटवार करत गायकवाड यांच्याच प्रतिज्ञापत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या एफिडेविटमध्ये आमदार गायकवाड यांनी आपले शिक्षण ...


Read full story

​बुलढाणा (हॅलो बुलडाणा) एकीकडे राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा गाजावाजा करत असताना, दुसरीकडे बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथे स्थानिक प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे एका शेतकऱ्याला आपल्या हक्कासाठी प्राणाची आहुती देण्याची वेळ आली आहे. गावातील शेतकऱ्यांच्या हिताचा ‘कोंडवाडा’ पाडून त्या ठिकाणी तलाठी कार्यालय रेटण्याचे कारस्...


Read full story