Please turn JavaScript on

Esakal

Want to keep yourself up to date with the latest news from Esakal?

Subscribe using the "Follow" button below and we provide you with customized updates, via topic or tag, that get delivered to your email address, your smartphone or on your dedicated news page on follow.it.

You can unsubscribe at any time painlessly.

Title of Esakal: "Marathi News | ताज्या बातम्या, Latest News in Marathi, Top Headlines, LIVE Updates, Marathi Breaking news | esakal"

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  39.25 / day

Message History

कडूस, ता. १० ः कडूस (ता. खेड) येथील रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३९ वर्षानंतर एकत्र जमून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सन १९८७-८८ या शैक्षणिक वर्षात दहावीत शिकणारे विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र जमले होते.
स्नेहमेळाव्याची सुरुवात रोहिणी केदारी, नंदा तुपे, शामल खळदकर, कल्पना जाधव, स्वाती कहाणे, संगीता अरगडे यांच्या हस्ते द...


Read full story

उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेतील नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीचा वाद आता कायदेशीर अधिकारांच्या मुद्द्यावर पोहोचला आहे. विशेष महासभा स्थगित करण्याचा महापौरांना वैधानिक अधिकारच नसल्याचा दावा माजी महापालिका सचिव प्रकाश कुकरेजा यांनी केला आहे. महापौरांसह आयुक्तांनी घेतलेले निर्णय नियमबाह्य असल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण प्रक्रियेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्...


Read full story

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : परंपरा आणि उत्सव जपतानाच त्यांचे स्वरूप समाजातील कोणत्याही घटकाला त्रासदायक ठरणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सण-उत्सव साजरे करताना ध्वनिप्रदूषण आणि अश्लीलतेला थारा देऊ नये, असे आवाहन डॉ. महेश बेडेकर यांनी राज्यातील नागरिकांना खुलेपत्राद्वारे केले आहे.
पुण्यातील विश्वानंद बापट यांनी ध्वनिप्रदूषण आणि सार्वजनिक उत्सवांदरम्यान नागरिका...


Read full story

भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : शहरातील काप आळी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २३.५ तोळे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी आणि एक लाख २० हजार रुपयांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला. शनिवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी गुन्ह्यात केवळ दहा तोळे सोन्याची चोरी नोंदविल्याचा आरोप केसरवाणी कुटुंबी...


Read full story

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना ठाणे महापालिकेने विसर्जन घाटांवरील तयारीला वेग दिला आहे. ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषात होणाऱ्या विसर्जन मिरवणुका आणि लाखोंच्या संख्येने घाटांवर जमणाऱ्या भाविकांची गर्दी, हे चित्र डोळ्यांसमोर ठेवून महापालिकेने तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. गर्दीच्या काळात सुरक्षेची कोणतीही त्रुटी राहू न...


Read full story