Please turn JavaScript on
Deshdoot icon

Deshdoot

Receive updates from Deshdoot for free, starting right now.

We can deliver them by email, via your phone or you can read them from a personalised news page on follow.it.

This way you won't miss any new article from Deshdoot. Unsubscribe at any time.

Site title: Home - Deshdoot

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  25.29 / day

Message History

सुरगाणा | Surgana

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) बोरगाव, सराड, घागबारी, हरणटेकडी, रोटी, वाझुळपाडा आणि शिंदे दिगरसह आसपासच्या परिसरात गुरुवारी (६ ऑगस्ट) दिवसभरात भूकंपाचे सलग पाच सौम्य धक्के (Earthquake Tremors) बसल्याने नागरिकांमध्ये (Citizen) तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नसल...


Read full story

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज (गुरुवारी) न्यायमूर्तींच्या पीठासमोर सलग दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी...


Read full story

छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना कॉक्रोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पक्षाच्या आगामी रणनीतीची मोठी घोषणा केली आहे. आंदोलनापुरते मर्यादित न राहता आता देशभर संघटनात्मक विस्तारावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ‘क्या बोल...


Read full story

नवी दिल्ली | New Delhi

शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष कोणाचा (Shivsena Symbol) यासंदर्भात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी पार पडत आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल न्यायालयात (Court) बाजू मांडताना निवडणूक आयोग आणि शिंदे गटाच्या निर्णयांवर जोरदार ताशेरे ओढत आहे. तर...


Read full story

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य शासनाने सीसीएमपी उत्तीर्ण झालेल्या बीएचएमए (होमिओपॅथी) डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिन (ॲलोपॅथी) प्रॅक्टिस करण्याची मुभा देत सशर्त नोंदणी सुरू केली असली, तरी आता या डॉक्टरांच्या (Homeopathy Doctors) कार्यक्षमतेवर आणि वैद्यकीय नैतिकतेवर प्रशासनाची नजर असणार आहे.

ॲलोपॅथी उपचारादरम्यान होणारा संभाव्य निष्काळजीपणा रो...


Read full story