Please turn JavaScript on

dainikekmat

Follow Dainikekmat's news and updates in a matter of seconds! We will deliver any update via email, phone or you can read them from here on the site on your own news page.

You can even combine different feeds with the feed for Dainikekmat.

Subscribing and unsubscribing is fast, easy and risk free.

The whole service is free of cost.

Dainikekmat: पुरोगामी विचाराचे एकमत

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  22.81 / day

Message History

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सिंहस्थासाठी येणा-या साधू, महंत व भाविकांसाठी पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाण्याचा होणारा वापर लक्षात घेता सिंहस्थात २६० दशलक्ष लिटर पाण्याची प्रतिदिन वाढ होणार असून, या काळात सुमारे ९४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा प्रतिदिन शहरात केला जाणार आहे.

स...


Read full story

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. या तीव्र उष्णतेचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि ग्रामीण भागातील पशुधनावर झाला आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने भाजीपाल्याची आवक घटली असून, बाजारपेठेत दर गगनाला भिडले आहेत.

तीव्र उन्हामुळे विहिरी आणि कूपनलि...


Read full story

नवी दिल्ली : प्रतिनिधी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, अशा जनतेला केलेल्या आवाहनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत ताफ्याचा आकार ५० टक्क्यांनी कमी केला आहे. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी ‘वर्क फ्रॉम होम’चे आवाहन केले आहे. खर्चात कपात करण्याची ही मोहीम आता भाजपा...


Read full story

सुधीर गो. बोर्डे
परभणी : दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनामुळे गोंधळात पडलेले नागरिक इम्पोर्ट ड्युटी वाढल्याने आणखीनच संभ्रमावस्थेत सापडले आहेत. या गोष्टींमुळे शहरातील सराफा व्यवसायात जवळपास ६५ टक्क्यांनी घसरण झाली असल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सचिन अंबिलवादे यांनी द...


Read full story

सेलू : मागील काही दिवसांपासून शहरातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या एक महिन्यापासून तापमानात सतत वाढ होत आहे. शहरातील तापमाना सध्या ४३ अंशावर पोहचले असून उष्णतेच्या लाटेमुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
मागील एक महिन्यापासून तापमान जवळपास ४० अंशाच्या पुढेच आहे. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून उन्हाचा पारा खूप वाढला आहे.

शहरात बुधवार, दि. १३ म...


Read full story