दहावीनंतर योग्य Career Path निवडा! | 10th नंतर पुढे काय?
दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. दहावीनंतर आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील ध्येयांनुसार योग्य शिक्षणाचा मार्ग निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. ११वी-१२वी, ITI, Diploma तसेच विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम अशा अनेक संधी विद...