Please turn JavaScript on

Breaking Malvani

Follow Breaking Malvani's news and updates in a matter of seconds! We will deliver any update via email, phone or you can read them from here on the site on your own news page.

You can even combine different feeds with the feed for Breaking Malvani.

Subscribing and unsubscribing is fast, easy and risk free.

The whole service is free of cost.

Breaking Malvani: Breaking Malvani | अचूक बातमी .. अचूक अंदाज ..

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  17.38 / day

Message History

विशाल परब; वेंगुर्ल्यात ‘शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा’ उत्साहात…

वेंगुर्ला,ता.१४: विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच राष्ट्रप्रेमाची भावना रुजवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशाबद्दलचा अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कार अधिक दृढ होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्र...


Read full story

सावंतवाडी,ता.१४: हाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र, सावंतवाडी यांच्या वतीने महिला व मुलींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वरोजगाराला चालना देण्यासाठी एका विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १९ ऑगस्ट ला ‘पाईप क्लिनर’पासून विविध प्रकारची आकर्षक व सुशोभित फुले, हार तसेच शोपिस तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आह...


Read full story

सावंतवाडी,ता.१४: वेंगुर्ले येथून सावंतवाडीच्या दिशेने अतिवेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट पुलाखाली कोसळल्याची भीषण घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावंतवाडी-मठ मार्गे वेंगुर्ले रस्त्यावरील कांबळेवीर हायवे ब्रीजलगत असलेल्या ने...


Read full story

सावंतवाडी, ता. १४: श्रावणमासाचे औचित्य साधून सावंतवाडी येथील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स दालनात १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत ‘मंगळसूत्र महोत्सवा’चे खास आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील एस. पी. के. कॉलेजजवळ, सारस्वत बँके शेजारी असलेल्या पीएनजी ज्वेलर्सच्या दालनात या महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. सौ. वेदिका परब यांच्या शुभहस्ते या महोत्सवाच...


Read full story
विशाल परब; अखंड भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली…

सावंतवाडी,ता.१४: भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात लाखो निरपराध नागरिकांनी सोसलेल्या अमानुष यातना आणि दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवत, त्या इतिहासातून एकता व बंधुभावाची शिकवण घेऊन अखंड भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन भाज...


Read full story