Please turn JavaScript on
Breaking Maharashtra icon

Breaking Maharashtra

Receive updates from Breaking Maharashtra for free, starting right now.

We can deliver them by email, via your phone or you can read them from a personalised news page on follow.it.

This way you won't miss any new article from Breaking Maharashtra. Unsubscribe at any time.

Site title: Breaking Maharashtra

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  13.55 / day

Message History

जळगाव (22 जून 2026) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत देशभरातील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे २,४०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वितरित करण्यात आले. दिल्ली येथील विज्ञान भवनातून झालेल्या या राष्ट्रीय कार्यक्रमाचे देशभरातील २०० ठिकाणी थेट प्...


Read full story

जळगाव (22 जून 2026) : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ’मृगोत्सव’ या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांना समर्पित ‘आशा-सुमन: स्वर सुमनांजली’ हा सांगीतिक कार्यक्रम 20 जून 2026 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. पावसाळा आणि संगीताचा हा अ...


Read full story

भुसावळ (22 जून 2026) : भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे ‘स्वररत्न’ संगीत स्पर्धेचे शहरातील प्रभाकर हॉलमध्ये रविवार, 21 रोजी आयोजन करण्यात आले. स्पर्धकांनी सादर केलेल्या दर्जेदार गायनामुळे कार्यक्रमात रंगत आली. या स्पर्धेसाठी समाजातील राज्यातील 65 स्पर्धकांनी भाग घेतला. यातील 25 ते 30 स्पर्धकांचे आँडीशनद्वारे निवड करून त्यातून विजेते निवडण्यात आले. कार्यक्र...


Read full story

Daring burglary in Amalner city: Gold worth nine lakhs stolen. अमळनेर (22 जून 2026) : घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी चक्क तिसर्‍या मजल्यावर जात घरफोडी केली. तब्बल आठ लाख 66 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचा प्रकार 21 रोजी सकाळी उघडकीस आला. अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले अमळनेर शहरात
छगन चुडाम...


Read full story

जळगाव (22 जून 2026) :  जळगाव तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटन...


Read full story