Please turn JavaScript on
मराठी विश्वकोश icon

मराठी विश्वकोश

Click on the "Follow" button below and you'll get the latest news from मराठी विश्वकोश via email, mobile or you can read them on your personal news page on this site.

You can unsubscribe anytime you want easily.

You can also choose the topics or keywords that you're interested in, so you receive only what you want.

मराठी विश्वकोश title: मराठी विश्वकोश – ज्ञानसंस्कृतीकडे वाटचाल…

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  2.19 / day

Message History

उपशामक म्हणजेच वेदना-शामक व आधारात्मक रुग्णसेवा परिचर्या ही परिचर्याशास्त्राची एक अत्यंत संवेदनशील, मानवकेंद्रित व करुणाधिष्ठित विशेष शाखा असून जीवघेण्या, दीर्घकालीन किंवा उपचारांनी पूर्ण बरे न होणाऱ्या आजारांनी ग्रस्त रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक पातळीवर आधार देणारी समग्र परिचर्या सेवा प्रदान करते. या शाखेचा मुख्य उद्देश रुग्णाचे आयुर्मान...

Read full story
जैन दर्शनातील सम्यक ज्ञानाच्या पाच प्रकारांपैकी असलेले तिसरे ज्ञान-प्रकार. जैन दर्शनात हे ज्ञान केंद्रस्थानी असून जीवाच्या मोक्षप्राप्तीसाठी दर्शन, ज्ञान व चरित्र ही त्रिरत्ने आवश्यक मानली जातात. ‘अवधिज्ञान’ म्हणजे इंद्रिये किंवा मनाच्या साहाय्याशिवाय आत्म्याच्या सामर्थ्याने थेट होणारे भौतिक वस्तूंचे (रूपी द्रव्यांचे) मर्यादित ज्ञान होय. अवधी म्हणजे ‘सीमा’ किंवा ’मर्...

Read full story
खनिजांचा एक व्यापक समूह. तो प्रामुख्याने अग्निज, रूपांतरित आणि काही प्रमाणात अवसादी खडकांमध्ये आढळतो. अँफिबोल खनिजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि काही प्रमाणात सोडियमचे सिलिकेट्स आहेत. ही खनिजे भूशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून ती खडकांच्या निर्मितीची परिस्थिती, तापमान व दाब यांची माहिती देतात. तसेच काही अँफिबोल खनिजांचा औद्योगिक उपयोगही आढळतो; विशेषतः उष्णतारोधक व बां...

Read full story
सिलिकेट खनिजांचा गट. स्फटिकांच्या पायाभूत तळाला (OO1) समांतर पाटन असल्यामुळे त्यांचे चकचकीत व समांतर पृष्ठे असलेले पातळ पत्रे निघतात. परिपूर्ण आधारस्तरीय विदलन. त्याचे पातळ थर सहज वेगळे करता येत असल्याने ही खनिजे सामान्यतः जाड व पुस्तकासारख्या थरांच्या स्वरूपात आढळतात. त्यांना ‘फायलोसिलिकेट्स’ असेही म्हणतात (ग्रीक भाषेत ‘फायलॉन’ म्हणजे ‘पान’)....

Read full story
लाला गंगावणे : महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबला व ढोलकीवादक. संपूर्ण नाव लाला अमृत गंगावणे असे आहे. ते शिरूर जि.पुणे येथील राहणारे होते. ते पुण्याजवळील घोडनदी शिरूर येथे राज्य परिवहन महामंडळात नोकरीत होते. काम करीत करीत बसच्या पत्र्यावर वाजवण्याचा छंद त्यांना जडला. तेथूनच त्यांचा कलाक्षेत्राकडे प्रवास सुरु झाला. सुरुवातीस ते एका तमाशा मंडळात  ढोलकीवादक म्हणून कामाला लागले. त्यांनी अ...

Read full story