Please turn JavaScript on
Gramin Search icon

Gramin Search

Subscribe in seconds and receive Gramin Search's news feed updates in your inbox, on your phone or even read them from your own news page here on follow.it.

You can select the updates using tags or topics and you can add as many websites to your feed as you like.

And the service is entirely free!

Follow Gramin Search: Gramin Search

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  11.64 / day

Message History

रत्नागिरी: जिल्ह्यातील प्राणघातक रस्ते अपघातांचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाने १ जूनपासून संपूर्ण जिल्ह्यात व्यापक ‘झिरो ॲक्सिडेंट ड्राईव्ह’ मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या विशेष मोहिमेच्या पहिल्या आठ दिवसांतच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्...


Read full story

रत्नागिरी :  कुर्धे-लिंगायतवाडी व खोताचीवाडी परिसरात एका अर्धवट बांधकाम झालेल्या छोट्या पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. पहिल्याच मुसळधार पावसामुळे नदीपात्रात आलेल्या पुरात अडकलेला गाळ व कचरा काढत असताना लोखंडी खांब सटकल्याने हा जड स्लॅब अंगावर कोसळला. अक्षय शिवाजी काटे (वय २६, रा. शा...


Read full story

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये बौद्धवाडी येथे रस्त्यावरील मोरी टाकण्याच्या कामावरून झालेला वाद हिंसक वळणावर जात जातीय अत्याचाराच्या गंभीर घटनेत परिवर्तित झाला. काम बंद करण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करत फावड्याने हल्ला व बेदम मारहाण केल्याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांत...


Read full story

दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंडिया आघाडीची पहिली महत्त्वाची बैठक सोमवारी नवी दिल्लीत पार पडली.देशभरातील एकूण २५ राजकीय पक्ष या बैठकीत सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचा सहभाग होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होत्या, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑन...


Read full story

नवी दिल्ली: इस्रायल-इराण संघर्षामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. फॉरवर्ड सीमन्स युनियन ऑफ इंडिया (एफएसयूआय) ने रविवारी ओमानच्या किनारपट्टीजवळ कथित हल्ल्याला बळी पडलेल्या एका जहाजावरील 24 भारतीय खलाशांसाठी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.

युनियनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टद्वारे भारतीय अधिकारी आणि भारत...


Read full story