बेळगाव : बेळगाव तालुक्यातील निंग्यानट्टी गावात जमीन वाटपाच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन एका महिलेसह तिच्या तीन मुली जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील सुमारे सहा एकर जमिनीच्या वाटपावरून संबंधित कुटुंबांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. मंगळवारी हा वाद उफाळून आल्याने दोन्ही पक्षांमध्ये...